भगव्या झेँडाची धमक बघ,
मराठ्याची आग आहे.
घाबरतोस कुणाला वेडया,
तु तर शिवबाचा वाघ आहे!!!
जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..
🎊🎊🎊 एक सुंदर विचार 🎊🎊🎊
ना कुणाच्या " दबावावर " जगतो....
ना कुणाच्या " प्रभावावर " जगतो....
आम्ही" राजे " आहोत आमच्या मनाचे.....
आम्ही तर आमच्या " स्वभावावर " जगतो
🚩🚩..... जय महाराष्ट्र ....🚩🚩
जिवंत "वाघाचा" जबडा फडणाऱ्या...
"श्री छत्रपती संभाजी महाराजांचं" रक्तं आहे आमच्या अंगात...
या असल्या "तंबाखू" आणि "गुटख्याची" पाकिटं जीवनात कधीचं नाही फाडणारं...
आपले "राजे" निर्व्यसनी होते मग! आपण का मागे हटायचं...का व्यसनं करायचं!
"व्यसनं" करायचं झालं तरं,,,,,,
"छत्रपती शिवाजी महाराज"..."छत्रपती संभाजी महाराज"
यांच्या विचारांचं 'व्यसनं' करा. "शिवकार्याचं" व्यसनं करा.
अरे! एकदा करून तरी बघा "भगवी नशा" काय असते ते आपोआप समजेल...
बाभळीच्या काट्याला
तलवार बनवलं असत,
पळसाच्या पानाला
ढाल बनवल असत,
पण आपल्याच मराठी
माणसात एकी नाही,
हेच वाईट वाटत,
नाहीतर अख्या भारतालाच
महाराष्ट्र बनवंल असत...!!!!!
स्वाभिमान असेल तर forward करा...नाहितर स्वतःला मराठी म्हणवणं बंद करा!!
आईने सांगितले की दररोज
देवाच्च्या पाया पडायच आणि देवा सारखं
राहयच....।म्हणून रोज
शिवरायांच्या पाया पडतो आणि तलवार घेऊन
फिरतो...।।
हमारी शक्सियत का अंदाज़ा तुम क्या लगाओगे
गालिब,
के हम तो कब्रीस्तान से भी गुज़रते है,
तो मुर्दे उठ कर कहते है,
" भाऊ जय महाराष्ट्र "
मुलींचा देह पाहुन"नेत्रसुख" घेणारे बरेच असतात
.
.
.
.
.
पण
.
.
.
.
.
'ओढणी सांभाळ' म्हणनारे फक्त शिवबाचे "मावळे " असतात ।
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा !
जय शिवराय
जय महाराष्ट्र ।
कोणी पत्नीला सोडुन
राम होत असेल...
कोणी आईला मारुन
परशु राम होत असेल...
कोणी स्ञी जातीवर डोळा ठेवुन
आसाराम होत असेल...
तर
हे नावघेण्यापेक्षा
शत्रूच्यापण बायका-मुलींना
आपल्या माय-बहीणीच्या नजरेनं बघणारे
राजे छञपती आम्हाला लाखो करोडो पटीने चांगले
.
.
कारण......
.
.
जिथं परस्त्रीचा आदर केला जात नाही तिथे"रामायण" अन "महाभारत" घडतं..!
आणी जिथे परस्त्रीला माते समान दर्जा दिला जातो तिथे"शिवराज्य" घडतं
"एकच राजे शिवराय माझे"
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
अरे सांग ठोकून छाती ।
राजा माझा शिव छत्रपती॥
....................................
आमची जात- शिवराय
आमची बात - शिवराय
आमची रात- शिवराय
आमची रित- शिवराय
आमची प्रित - शिवराय
आमचे गीत -शिवराय
आमचे हित - शिवराय
आमची साथ -शिवराय
आमचा श्वास -शिवराय
आमचा ध्यास -शिवराय
आमची ओवी -शिवराय
आमचा कवी -शिवराय
आमचा गंध -शिवराय
आमचा छंद -शिवराय
आमचा राणा- शिवराय
आमचा बाणा- शिवराय
आमची कथा
आमची गाथा- शिवराय
आमचा माथा -शिवराय
आमचे तन -शिवराय
आमचे मन -शिवराय
आमचे धन -शिवराय
आमची छाती-शिवराय
आमची माती -शिवराय
आमची जनक्रांती- शिवराय
॰॥जय शिवराय॥॰ —
...................................
😪छत्रपती संभाजी राजेंचे शेवटचे काही शब्द 😪
"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहत
असाल मला,
पण मला तुमचं आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच
राहिले नाहीत हो,
आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात
घेऊन म्हणालो होतो,
"आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप
गडावर पोहोचु "
तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल
का आबासाहेब?
पण ते हातही उरले नाहीत आता,
अन् तुम्हाला "आबासाहेब!!!"
अशी साद घालायला जीभही उरली नाही हो,
पण एक सांगतो आबासाहेब,
रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र
होणार असेल,
आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार
असेल,
तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन....
"हजारवेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे".
जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत
पण
मरायच कसं हे मी शिकवेन.
🚩 !! जय महाराष्ट् !!🚩
................................
तेलावाचुन किंमत काय
समईच्या वातीला;
पाण्यावाचुन किंमत काय
जमिनीच्या मातीला;
धारेवाचुन किंमत काय तलवारीच्या
पातीला;
छञपती शिवरायांशिवाय पर्याय
नाही महाराष्ट्राच्या मातीला.॥
जय शिवराय,
जय शंभुराजे,
जगदंब.....जगदंब.....जगदंब
No comments:
Post a Comment