या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय...
बायका नेहमी म्हणतात की *"पुरुष मूर्ख आहेत"*.... .. .. .. पण बायका हेदेखील म्हणतात की,
*"आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही"*.... 😊😊😊😜
No comments:
Post a Comment