Blue Whale

मी blue व्हेल गेम खेळत होतंय
शेवटच्या स्टेज ला
माका एक मेसेज ईलो कि sucide कर
म्हणून
मी फक्त त्येका रीप्लाय केलय
"हं कसा ता दाखव"
तेचो  लगेच रिप्लाय ईलो
"बावा तू कोकणातलो काय रे ?"...
😃😜🤣😃😜🤣💪💪

No comments:

Post a Comment