पिऊन आलात ना..?

मी रात्री उशिरा घरात शिरलो आणि बेडवर पाठ टेकताचं....

ती म्हणाली:- पिऊन आलात ना..?

मी म्हणालो:-  खरं आहे....
पण तू कसे काय ओळखलेस..?

ती हसुन म्हणाली:-

तुमचे घर बाजूचे आहे.. 😂

असुदे झोपा आज इथेच हे पण कामाला गेलेत
😜🤣🤣🤣

No comments:

Post a Comment