बायको:अहो रोज जाताना साडय़ांचं दुकान लागतं. खूप छान छान साडय़ा लावलेत बाहेर,घेऊया ना आपण एखादी?
नवरा: काही पण काय ? त्या वाइन शॉपला किती छान छान बाटल्या दिसतात.... मी म्हणतो का कधी घेऊ का?
No comments:
Post a Comment