आज का स्पेशल !!!!!!!!!!!!!!

🙆श्रावण महिन्यात असा उपवास करुन दाखवा 😉
सोमवार मोबाईल बंद📵
मंगळवार फेसबुक बंद📗
बुधवार लाईट बंद💡
गुरूवार इंटरनेट बंद 💻
शुक्रवार कार/ मोटरसायकल बंद 🚗/🚲
शनिवार वॉटस् अॅप बंद 📲
रविवार टी.वी. बंद 📺

🔔🔔असे उपवास कराल तर..
💥साक्षात देव पृथ्वीवर येवून म्हणेल "बस् कर वेड्या रडवशील काय?"❗😢😜

आज का स्पेशल !!!!!!!!!!!!!!
😁😅😂😜😝😜

No comments:

Post a Comment