गावातलं संस्कारी पोरगं...🙏🏻😌

आज तिला propose 🌹करायच ठरवल..☺
उठलो गेलो घरात, 🏡
जाताना रश्शी (दोर)🏃🏻 घेतली, आणि निघालो तिच्याकडे..,💑
जर ती 😍हो बोलली तर ठिक नायतर.... 💘💘💘
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
...
...

येताना जवळ कुठे जर गवत असेल तर...गवताचा भारा घेउन येतो..🌾🌾🌾🌾
म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही.

पोरगी नाही निदान 🐃 म्हैस तरी खुश अन् घरचे पन खुश..😃

😜गावातलं संस्कारी पोरगं...🙏🏻😌

No comments:

Post a Comment