*कोणीही जर 'विनाकारण'**तुमच्या बद्दल 'तिरस्कार'**व्यक्त करत असेल,*
*'राग' व्यक्त करत असेल**तर फक्त 'शांत' रहा..*
*कारण जर ''जाळायलाच''**काही नसेल तर ''पेटलेली काडी''**सुद्धा "आपोआप" विझुन जाते..*
*🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻*
No comments:
Post a Comment