विचार करावयास भाग पाडणारी post.
जोड्या जुळवा
१) गणपती अ) बासुरी
२) मारुती ब) शुक्रवार
३) शंकर क) दूर्वा व् मोदक
४)देवी ड) शनिवार
५) कृष्ण इ) तिसरा डोळा
शाब्बास
आता ह्या जुळवा
जोड्या जुळवा
१) रेडियो अ) हापकिन
२)रेफ्रिजरेटर ब) आलीव्हर ईव्हान्स
३)कॉम्प्यूटर क) चार्ल्स बाबेज
४) अणू बॉम्ब ड) गुगलीमो मार्कोनी
५) कॉलरा लस ई) लिओ सिलार्ड
जे माहिती असायलाच हवं ते खूपदा माहिती नसते. आणि जे माहिती असुन/नसून विशेष फरक पडणार नाही ते मात्र आम्हाला तोंडपाठ असतं.
(१-ड, २- ब, ३-क, ४-ई, ५-अ)
फक्त 9 दिवस चप्पल सोडून जर मनोकामना पुर्ण होत असत्या तर ,
12 महीने शेतकरी बिगर चप्पल शेतात राबतो त्याच्या पण इच्छा , मनोकामणा पुर्ण व्हायला हव्यात ना?
उभे आयुष्य बिगर चपलीने फुटपातवर सडत आसणार्या भिकार्यां कडे देव का पाहत नाही.?
- चप्पल सोडून मनोकामना पर्ण होत नसतात.
श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा नको.
🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment