सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत... मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली.. सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही... पण माझी मानसच एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही...

भरलेला खिसा माणसाला " *जग* " दाखवतो ... आणि
रिकामा खिसा याच जगातली
" *माणसं* " दाखवतो..
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि
ज्याला विकतघेता येतं त्याला उचलता येत नाही.
*''विचित्र आहे पण सत्य आहे''*
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!!

No comments:

Post a Comment