बंधना पलीकडे एक नाते असावे,शब्दांचे बंधन त्याला नसावे,भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा... मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !
No comments:
Post a Comment