*दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर.....*
*घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख......*
*खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव दुनियेचे भान ठेव...*
*देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप......*
*छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव*
*पण जमीन....म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू देत.....*
*माणस जोड़णे हाच आमचा धर्म*
No comments:
Post a Comment