उंदिरांची टोळी तलवारी घेऊन धावत होती, रस्त्यात वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे? उंदिर : आईच्या गावात, तिकडे 😂😂😂Admin ने कोणाच्या तरी पोराच्या हातातला वडापाव पळवला आणि नाव आमच्या वर आलंय...
🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻
No comments:
Post a Comment