एका सरदाराने 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून 5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, '' एप्रिल फुल''

'' कसे काय?'' कंडक्टरने विचारले.

'' कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे''

जोशी सर : बंड्या मी आता काहीही प्रश्न विचारला की तू त्याचं उत्तर पटकन
द्यायचं, काय?.

बंड्या : हो सर.

जोशी सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
...
बंड्या : पटकन..!!!😝😝

वो आंटीयाँ भी गजब होती हैं
.
जो 7-8 घंटे बैठकर मोहल्ले भर की चुगली करती हैं

.और
आखरी में ये कहकर उठ जाती हैं

"जाऊद्या बाई आपल्याला काय करायच"
😂😂😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment