😂😂😂😝😝😝😃😃😃गण्या - hello !!! कुठे आहेस रे ??
पक्या- कट्ट्यावर.... का रे ??
गण्या - 4 5 पोरं घेऊन ये माझ्या घरी जायचं आहे...
पक्या- का रे ???
गण्या- काय नाय रे
मेहुणा आलाय घरी.😜😜😂😂😂😆😆😆
No comments:
Post a Comment