एका कलाकाराला हृदयाचा दरवाजा बनवायला सांगितलं , त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटा दरवाजा बनवला पण हँडल मात्र बनवले नाही ,
कोणीतरी विचारले कि याला हँडल का नाही ,
तेव्हा त्याने दिलेले उत्तर मनाला स्पर्श करणारे आहे ,
त्याने उत्तर दिले "हृदयाचे दरवाजे आतून उघडतात , बाहेरून नाही "
No comments:
Post a Comment