वर्गात शिक्षक विचारतात की,
गाव आणि शहर यात काय फरक आहे.?
एका मुलाने खुप सुंदर उत्तर दिले....., की इतकेच अंतर,
गावात गाई पाळल्या जातात आणि कुत्री भटकत फिरत असतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गाई भटकत फिरत असतात.
' जिवनाचे कडु सत्य ,
' अनाथ आश्रमात मुले भेटतात-गरिबांची.
आणि वृद्धाश्रमात म्हातारी माणस भेटतात-'श्रीमंताची"😊

No comments:

Post a Comment