छापा असो वा काटा असो..... नाणे खरेअसावे लागते.....प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात.....तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्याफांदिसारखी.....कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पणमने मात्र कायमची तुटतात.....
No comments:
Post a Comment