लहानपणापासुन मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या
एक म्हणजे बिस्किट आणि दुसरी म्हणजे मित्र
फरक फक्त एवढाच आहे बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळाले
हाणामारीचे.😄😀
पण सगळे आहेत जीवा भावाचे
आपले मित्र ना राजा ना "वजीर" पण
मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"☝
😬😬⚔🔫
No comments:
Post a Comment