कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही - न्युटन😎
पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हालतो - सरकारी न्युटन
😜😝😛
कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात.
आणि
माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात.
.....न्युटनचा चुलत भाऊ. U टन
😜😜😜😜😜
No comments:
Post a Comment