Breaking News of India loss

Breaking News
CBI ने मालवणात केली गुरवाला अटक. जादुटोण्यासाठी सुपारी घेतल्याची कबुली.
चेंडू टाकताना मागून देवचाराने ढकलल्याची आश्विन, पंड्याची तक्रार.
झेल घेताना कोणीतरी ढकलल्यासारखे वाटल्याचे जडेजाचे प्रतिपादन.
गुरवाची नार्को टेस्ट उद्या.
आरोप सिद्ध झाल्यास सामना उद्या पुन्हा खेळवण्याचे  ICC चे आश्वासन !!!

No comments:

Post a Comment