पपू,::::::::- तुझ्या घरातली एक मुलगी खिडकी रूमाल हालवून मला खाणाखुणा करते, पण खिडकी उघडत नाही. हा काय प्रकार आहे?बाबू:::::: ती माझ्या घरातली मोलकरीण आहे. रोज ती खिडक्यांची तावदाने स्वच्छ करते. 😛😛😛😛😱
No comments:
Post a Comment