आपल्या मैत्रीच् नाव काय ठेवू ?
' स्वप्न ' ठेवलं तर अपूर्ण राहील.
' मन ' ठेवलं तर कधीतरी तुटेल.
मग खुप विचार केला आणिठरवल की ......
" श्वास " ठेवू या कारण आयुष्याच्या शेवटपर्यंत ' सोबत ' राहता येईल .
No comments:
Post a Comment