चालणारे दोन पाय कीतीविसंगत असतात ,एक मागे असतो ,तर एक पुढे असतो ,पुढच्याला अभिमान नसतो ,मागच्याला अपमान नसतो ,कारण त्यांना माहित असतकी क्षणात हे बदलणार ,याचच नाव जिवन असत .. 😊😊😊😊😊
No comments:
Post a Comment