Nice SMS in Marathi

"धेय्य दुर आहे म्हणुन रस्ता सोडु नका,
स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चांद तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका"

No comments:

Post a Comment