जिथे - तिथे तुमचीच सेटिंग लावा..

मुलगा - बाबा आमची टीचर किती सुंदर दिसते ना.....?

बाबा - अरे असं बोलु नये.... टीचर आपल्या आईसमान असते ना....?

मुलगा - लावा....! जिथे - तिथे तुमचीच सेटिंग लावा..

No comments:

Post a Comment