झेंड्याकडे एका क्षणात तू "वाघ" होशिल

कर "भगव्याचा" नाद ...!!
"वाघासारखा" होशिल ...!!
लढ "गरिबांसाठी" ...!!
भगव्याचा तू "धागा" होशिल ...!!
आवाज दे भगव्याच्या "शिलेदारांना" ...!!
"सतराशेसाठ" तूझ्यासाठी पुढे उभे
राहतील ...!!
बघ एकदा आपल्या त्या "भगव्या"
झेंड्याकडे एका क्षणात तू "वाघ" होशिल ..

No comments:

Post a Comment