गण्याला एकदा Vodafone मध्ये operater म्हणून जॉब लागतो
पण त्याला पहिल्याच दिवशी लाथ मारून बाहेर काढल जातं
कारण
पहिला कॉलर : सर माझं Vodafone च कार्ड बंद पडलय
गण्या....
" अरे मग IDEA च घेना जबरदस्त नेटवर्क आहे आणि ऑफर पण चांगल्या आहेत..."
😂😂😂😂

No comments:
Post a Comment