Nice Lines

काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चपला नसल्याची..

समोरुन पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहुन जाणीव झाली मी भाग्यवान असल्याची...

आपण खुप नशीबवान आहोत

    💥✨सुप्रभात✨💥

No comments:

Post a Comment