सध्या नेट वर एक पोस्ट जोरात फिरत आहे कि नविन वर्ष "गुढीपाडवा "या दिवशी साजरे करण्यासाठी आवाहन करिता त्या पोस्ट च्या शेवटी "जय शिवराय "लिहून भावनिक करण्याचा प्रयत्न केला आहे.
आम्ही "गुढीपाडवा "या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पहाणार आहोत .
१.गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला त्या पुर्वी कधीच गुढ्या ऊभारल्याचा इतिहास नाही.
२.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राम्हण मोरोपंत पिंगळे,अण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना हत्ती च्या पायाखाली दिले.
३.भारतात पहिल्यांदाच ब्राम्हणाला दंडित केले गेल्या चा राग मनात धरुन ब्राम्हणांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले.
४.संभाजी राजांचा मृत्यू आदेश औरंगजेबाने जरी दिला होता पण त्याच्या अंमलबजावणी चे काम ब्राम्हण मंत्र्यांकडून झाले म्हणून ब्राम्हणांनी मनुस्मृती नुसार डोळे फोडणे,कानात शिसे ओतणे,जिभ कापणे या सारख्या अनेक शिक्षा फर्मावल्या अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे .
५.संभाजींना हालहाल करुन मारल्याने बामणं इतके आनंदित झाले कि त्यांनी हत्ती वरुन साखर वाटली.त्या नंतर संभाजी चे शिर तलवारी च्या टोकावर घेऊन परिसरात फिरलेत.
६. रयतेचं राज्य संपवून यशस्वी पणे पुन्हा ब्राम्हण राज स्थापन झाल्याचा तो इशारा होता
हा ब्राम्हणांंचा विजय दिवस आहे म्हणून याबाबत बामणं जास्त आग्रही असतात .या विजय दिवसाचे प्रतिक म्हणून "गुढी" ऊभारली गेली .
👇👇👇
१. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो हे संभाजी राजांच्या शिरा चे प्रतिक आहे.
२.गुढी बांबू पासून बनलेली असते ,धर्मशास्त्रात बांबू चा वापर प्रेतासाठी करतात .
३.कोरे कापड आणि लिंबाची पाने हे देखील प्रेतासाठी वापरतात
मग या गोष्टी शुभ कशा ?
तर गुढी हे बामणांच्या विजयाचे प्रतिक आहे.
गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो .महाराष्ट्राबाहेर कोठेही साजरा केला जात नाही.आपल्याला सांगितलं जातं रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्या येथे प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढ्या ऊभारुन स्वागत केले पण उत्तर प्रदेशातील लोकांना गुढि बाबतीत काहिही माहीत नाही याबाबतीत आपल्या यु.पी.मधिल मित्राकडे खात्री करु शकता.अट एकच तो ब्राम्हण नसावा .
संभाजी महाराज आपले पुर्वज आहेत आणि पुर्वजांचा मृत्यू दिवस आनंदाने साजरा करावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल गुढ्या ऊभारा आणि बामणांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जरुर सहभागी व्हा.
आपला
प्रमोद शिवाजीराव घुलेपाटील
संचालक - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त पुढे पाठवा.
Gudi Padwa Happy new year
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment