आपला गोट्या एकदा चार जण गाडीवर घेऊन जात होता..पोलीस वाल्यान थांबवल..पोलीस: अबे, ईथं 3 जण घेऊन जानच गुन्हा आहे,तर तुम्ही चार जण चाल्लात एका गाडीवर?.गोट्या : (मागे पाहुन) च्या आयला पाचवं कुठं पडलंपार्टी देणार होतं ते...????😂😂😂😂
No comments:
Post a Comment