Funny SMS ever

डी.एस.के.
" घराला 'घरपण' देणारी माणसं ".

लाकडाची वखार
" घराला 'सरपण' देणारी माणसं ".

मैटर्निटी होम
" घराला 'बाळपण' देणारी माणसं ".

भारतीय क्रिकेट टीम
"भारताला 'दडपण' देणारी माणसं ".😟

बायकोचे आई-वडील
" जावयाला 'घोरपड' देणारी माणसं ".?🏃

ऑफिस ,कंपनी मधले साहेब ,बॉस
"जीवाला टेनशन देणारी माणसे"

रोज वॉट्स ऍप मध्ये भेटणारे मित्र
"जीवाला जीव देणारी माणसे" 👬
😜😜😜😜😜

No comments:

Post a Comment