आईवडील - बाळा आता तुझं लग्नाचं वय झालंय आणि तू नोकरीतही स्थिरावलायस. काय विचार आहे तुझा लग्न करण्याबद्दल?
मुलगा - आई, बाबा, मी लग्न केलं तर फक्त घडी डिटर्जंटवाल्या मुलीशीच करणार.
आईवडील -कां रे?
मुलगा - ती एकटीच अशी आहे की जी म्हणते, "आधी वापरून पहा मग विश्वास ठेवा."
आईवडीलांनी घड्याळ फेकून हाणला मग घडी डिटरजंट पावडरने धू धू धुतला 😳😳
😜😳😄😂😜😄

No comments:
Post a Comment