एका मुलीने तिच्या boyfriend ला विचारले..
.
तू माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करनार रे.....?
.
मुलाने त्याच्या डोळयातील एका अश्रुचा थेंब
काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला.....
आणि बोलला.....
.
जानू हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत
नाही तो पर्यंत प्रेम करणार.....
.
हे पाहुन बिच्याऱ्या समूद्राला पन रडू आल
अन तो बोलला.....
.
हरामखोरांनो कुठुन शिकतात रे एवढा शहाणपणा.....?
😂😂😍

No comments:
Post a Comment