उठा आता सकाळ झाली!

रात्र संपली,
सकाळ झाली.
इवली पाखरे  किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची  चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!

No comments:

Post a Comment