चांगला मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांना मिळतो,
गर्दीतल्या थोडयांशीच आपला सूर जुळतो,
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करत,
अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरत,
असंच मधुर नातं आणि आधार देणारी मैत्री मिळावी ज्याने जीवन सुखद होईल ।।
गर्दीतल्या थोडयांशीच आपला सूर जुळतो,
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करत,
अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरत,
असंच मधुर नातं आणि आधार देणारी मैत्री मिळावी ज्याने जीवन सुखद होईल ।।
No comments:
Post a Comment