आयुष्यातील दोन अप्रतिम गोष्टी
एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम ,
अन दुसरे म्हणजे
तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता....
किती ही कमवा पण कधी गर्व करू नका …
कारण बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात.....
No comments:
Post a Comment