Quarter ani Bear

बायको म्हणजे बायकोच
.
.
बायको आणि नवरा रेस्टॉरंट मधे गेले.

नवर्‍याने  बिअर  मागवली आणि काय बायको घाबरली ना बाटली बघुन,

म्हणाली तुम्ही एवढी मोठी बाटली पिणार??

नवर्‍याला  गहिवरुन आलं आणि बियर कॅन्सल करुन क्वार्टर मागवली.

आणी

बायको खुश झाली.
😀😀😀😀😀

No comments:

Post a Comment