वडील : तुला परीक्षेत ९० % मिळाले पाहिजे.मुलगा : ९० काय ११० % आणून दाखवतो.वडील : बापाशी मस्करी करतोस.मुलगा : सुरुवात कोणी केली.😂😂😂😂 😂😄😃 हास्य प्रभात 😃😄😂
No comments:
Post a Comment