काल बाजारात गेलो होतो भाजी आणायला,दोन लहान मुले बसली होती भाजी विकत, मी विचारले , " पालक आहे का?"
त्या चिमुकल्यांच उत्तर ऐकून मन सुन्न झाले" पालक असते तर भाजी विकायला बसलो असतो का ?"
दादा शाळेत गेलो असतो शाळेत😔😔😔😔
No comments:
Post a Comment