Nagar sevak

नवरा; अगं, अयकतेस का,
मला जर नगरसेवक केलं तर मी अख्ख शहर बदलून टाकिन...
मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन... आणि
पंतप्रधान केलं  तर अख्खा देश बदलून टाकिन...

बायको:- तुम्हाला मोदी चावला काय? लय बडबडताय, हे बदलीन ते बदलीन.,लुंगी समजून परकर घातलाय तो बदला आधी ।।

No comments:

Post a Comment