Mobile Passward

नवराः माझ्या छातीत खुप दुखायला लागलय, ताबडतोब अँब्युलन्स ला फोन लाव.
बायकोः हो लावते , तुमच्या मोबाईल चा पासवर्ड सांगा !
नवराः राहू दे, थोड़ बरं वाटतंय आता.......😝😝😜

No comments:

Post a Comment