Kulkarni

कुलकर्णी स्थळ बघायला आलेला असतो.

कुलकर्णी- गाता येते का?

मुलगी- हो.

कुलकर्णी- गाऊन दाखव.

मुलगी- तो काय बाहेर वाळत टाकला आहे.

कुलकर्णी- ओह...वाळू दे, वाळू दे!

मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते...

कुलकर्णी चक्कर येउन पडतो.

थोड्या वेळाने तो तिला विचारतो आणखीन काय काय येतं?

मुलगी- सगळं येतं.

कुलकर्णी- तरी पण...

मुलगी- ताप येतो, घाम येतो, कंटाळा येतो, राग येतो आणि वैताग पण येतो!

कुलकर्णी (वैतागुन): English जमते का?

मुलगी: हो पण सोड्यासोबत.


कुलकर्णी वारले...!!

No comments:

Post a Comment