चालणारे दोन पाय किती विसंगत असतात , एक मागे असतो , तर एक पुढे असतो , पुढच्याला अभिमान नसतो , मागच्याला अपमान नसतो , कारण त्यांना माहित असत की क्षणात हे बदलणार , याचच नाव जिवन असत ..!
!!! शुभ सकाळ !!!
No comments:
Post a Comment