Jhakkas Jokes

गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे  जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
😛😝😜😆😁😂😆😬😬😷😷
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?

.
.
.

.

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.😝😝😝😝

मास्तरांनी 🏃कोरड्या विहिरीत उडी मारली....
😜😜😜😜😜😜😜😜😜

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
😆😆😆😆

पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....

.डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......

.एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......' कारण कोण झोपलय ते कळत नाही ' .

..मास्तरांनी बदाबदा बडवला..
😛😛

गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?

बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!

(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)

😳😳😳😛😛😛😛

आई :- "चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!"

चिंटु :- "आई बादलीभर
पाण्यात शाळा कशी
काय बुडेल् ग ?
आईने  बादलीतच बुडवून बुडवून हानला

😂😂😂😂
सुन बाई किचन रुम मध्ये प्रवेश करत.
सुन:- सासु बाई काही मदत करु काय?
सासुबाई:- का ग ,
नेट पँक संपला काय.
😄😄😃😃😀😉

No comments:

Post a Comment