Hunda

मास्तर : हुंडा म्हणजे काय?

बंडू : जेव्हा ऐखादा मुलगा ऐखाद्या मुलीला जन्मभर सहन करण्यासाठी तयार होतो त्याला प्रोत्साहन म्हणून जी रक्कम दिली जाते त्याला हुंडा म्हणतात...😁

मास्तरांनी घरदार सोडून सन्यास घेतलाय...😜😜😜

No comments:

Post a Comment