Gavachi Shala

गावची शाळा 🏡

गुरजी :-
पोरांनो, गाईचे दुध पेलं की बुद्धी वाढते.
रोज एक गिलास दुध पेत जा.

बंड्या:-
काई बी सांगुन रायले काय गुरजी,
तसं असतं तं मंग
वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.?

😜😜😜😜😜😜😜😜

No comments:

Post a Comment