😃😃गुरूजी:-राजु सांग ,
शाळेतील वर्ग
कसा असतो?
राजु :- सर, शालेतील वर्ग
ट्रेनच्या डब्या सारखा
असतो
गुरूजी:-(रागाने) ते कसे
काय?
राजु :- पहिले दोन बेंच
वीआईपी आणि
मधले सगळे जनरल
सीट . शेवटच्या
बेंचना सगळ्यात
जास्त मागणी असते
कारण ते असतात
" स्लिपर कोच"😃
😀😀😀😀😀
No comments:
Post a Comment