एक बेवडा रोड च्या कडेला बेशुद्ध पडलेला होता..
जवळून जात असलेला मानुस त्याला विचारतो,
“ झेपत नाही, तर का घ्यायची???
तुला काय जरूरत होती इतकी प्यायची.?"
बेवडा – " मजबूरी होती भाऊ, दारू पिण्या शिवाय पर्याय नव्हता भाऊ..!!"
गण्या -- “ अशी काय मजबूरी होती बाबा तुला???"
बेवडा – “बाटलीचं झाकन हरवलं होतं भाऊ …!" 😀😀😀😀😀

No comments:
Post a Comment