Tiger

शिक्षक-दगड्या वाघ तुझ्या
मागे लागला तर तु काय
करशील??
.
दगड्या-मी झाडावर चढेल
मास्तर..
.
शिक्षक-अन जर वाघ झाडावर पण चढला तर??
.
दगड्या-मी मग नदीमधे उडी मारील..
.
शिक्षक-अन जर वाघाने पण
नदिमध्ये उडी मारली तर??
.
.
दगड्या-च्यायला मास्तर
तु माझ्या Side कडून
आहे कि वाघाच्या??

No comments:

Post a Comment